२६/११ हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, भाजपच्या माधव भांडारींचा खळबळजनक दावा.प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय हल्ला अशक्य' भांडारींचा दावा.
कोणाचा हात आहे, हे मी काल, आज आणि कधीही बोललो नाही. मुंबई हल्ल्याबाबत खळबळजनक दावा करणाऱ्या माधव भांडारींचा घुमजाव, हेडलीला पळून जाण्यास कोणी मदत केली?, माधव भांडारींचा सवाल.
पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार शेजारीशेजारी, दहा दिवसातील दोघांची ही तिसरी भेट, कृषी क्षेत्रात AI च्या वापराबाबत बैठक
पुण्यात शरद पवार अजितदादांमध्ये बैठक, वसंतदादा शुगर इनस्टीट्युटच्या कामकाजासंबंधी पार पडली बैठक, बैठकीला व्ही एस आय चे अधिकारीही होते उपस्थित
शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजित पवारांची बैठकीनंतर प्रतिक्रिया, तर
परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, अजितदादांचं वक्तव्य
शरद पवार आणि अजित पवार एकत्रच, संजय राऊतांचा दावा, आम्हाला आणि एसंशिं गटाला कधी एकत्र बघितलं का? राऊतांचा सवाल